आज २२ नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी १० वाजता अमरावती महानगरपालिका, अमरावती, अंतर्गत पुर्व झोन क्र.३ दस्तुर नगर येथे मा. आयुक्त सो. सौम्या शर्मा (चांडक) व मा. अति. आयुक्त सौ. शिल्पा नाईक यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून आपणा सर्वाच्या सहकार्याने आज आपण "मिशन स्वच्छता अभियान" या विशेष शिबिराचे आयोजन केले आहे...या कार्यक्रमात नितीन बोबडे (सहा.आयुक्त) पुर्व झोन क्र. ३ यांनी मार्गदर्शन करून असे म्हटले कि, मालमत्ता कर वसुली हा या शिबिराचा मुख्य उद्देश असला तरि स्वच्छता सोबत घेऊन आपण...