भडगाव: भडगाव तालुक्यातील गुढे येथील प्रथम श्रेणी पशु वैद्यकीय दवाखाना खाजगी मुलाच्या भरोशावर,
गुढे ता भडगाव येथील पशु वैद्यकी
भडगाव तालुक्यातील गुढे येथील प्रथम श्रेणी पशु वैद्यकीय दवाखाना खाजगी मुलाच्या भरोशावर.. गुढे ता भडगाव येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात पशु वैद्यकीय अधिकारी हे नियमित येत नसून सतत गैरहजर राहतात तर एका खाजगी व्यक्ती कडे दवाखाना स्वादिन करून तो रामभरोसे चालत असल्याची बाब उघडकीस आली आहे, हा पशु पालन शेतकऱ्यांसाठीचा महत्वाचा दवाखाना असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची गैर सोय होत असल्याने शेतकऱ्यांनी पशु वैद्यकीय अधिकारी यांच्यावर योग्य कारवाई करा,