Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

पुणे शहर: नवले पुल परिसरात सिमेंट मिक्सर उलटून दुचाकीस्वाराचा मृत्युः घटना सीसीटीव्हीत कैद...

Pune City, Pune | Jun 10, 2026

MORE NEWS

चक्क पावसात भिंती रंगवण्याचे काम! पुणे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पुण्यातील बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पावसाळ्यादरम्यान भिंती रंगवण्याचे काम सुरू असल्याचा व्हिडिओ आणि फोटो चर्चेत आहेत. या प्रकारामुळे करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी होत आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अशा प्रकारच्या कामांवर स्थानिक नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली असल्याचे वृत्त आहे.

रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि इतर मूलभूत नागरी सुविधांचे प्रश्न कायम असताना अशा कामांना प्राधान्य का दिले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित प्रकरणावर महापालिकेची अधिकृत भूमिका समोर येणे अपेक्षित आहे.

अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Times Of Maharashtra News Follow करा.
👍 Like • Comment • Share करायला विसरू नका!

#Pune #Bibwewadi #PMC #PuneMunicipalCorporation #Rain #BreakingNews #MaharashtraNews #MarathiNews #TimesOfMaharashtraNews

चक्क पावसात भिंती रंगवण्याचे काम! पुणे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह पुण्यातील बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पावसाळ्यादरम्यान भिंती रंगवण्याचे काम सुरू असल्याचा व्हिडिओ आणि फोटो चर्चेत आहेत. या प्रकारामुळे करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी होत आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अशा प्रकारच्या कामांवर स्थानिक नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली असल्याचे वृत्त आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि इतर मूलभूत नागरी सुविधांचे प्रश्न कायम असताना अशा कामांना प्राधान्य का दिले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित प्रकरणावर महापालिकेची अधिकृत भूमिका समोर येणे अपेक्षित आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Times Of Maharashtra News Follow करा. 👍 Like • Comment • Share करायला विसरू नका! #Pune #Bibwewadi #PMC #PuneMunicipalCorporation #Rain #BreakingNews #MaharashtraNews #MarathiNews #TimesOfMaharashtraNews

Pune City, Pune | Jul 28, 2026

🚨 सासवड बायपासवर भीषण अपघात!

सासवड बायपासवर भरधाव ब्रिझा कारची ट्रॅक्टरला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमीला रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

⚠️ पावसाळ्यात वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा आणि वाहतूक नियमांचे पालन करा.

👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी @timesofmaharashtranews ला Follow करा.

#Saswad #SaswadBypass #SaswadAccident #Pune #PuneNews #PuneAccident #Purandar #Maharashtra #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNews #LatestNews #RoadAccident #CarAccident #Brezza #TrafficUpdate #Police #RainySeason #SafetyFirst #NewsUpdate #TimesOfMaharashtra #IndiaNews #ViralNews #AutoNews #AccidentNews #Marathi #News #LiveNews #InstaNews #Trending

🚨 सासवड बायपासवर भीषण अपघात! सासवड बायपासवर भरधाव ब्रिझा कारची ट्रॅक्टरला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमीला रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. ⚠️ पावसाळ्यात वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा आणि वाहतूक नियमांचे पालन करा. 👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी @timesofmaharashtranews ला Follow करा. #Saswad #SaswadBypass #SaswadAccident #Pune #PuneNews #PuneAccident #Purandar #Maharashtra #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNews #LatestNews #RoadAccident #CarAccident #Brezza #TrafficUpdate #Police #RainySeason #SafetyFirst #NewsUpdate #TimesOfMaharashtra #IndiaNews #ViralNews #AutoNews #AccidentNews #Marathi #News #LiveNews #InstaNews #Trending

Pune City, Pune | Jul 28, 2026

गाडी पुण्यात, दंड नाशिक मध्ये
सेम नंबरची दुसरी गाडी कॅमेऱ्यात कैद
पुणे पोलिसांनी टोलवले 
नाशिक पोलिसांसमोर आव्हान
#pune #nashikpolice #trafficchallan #punepolice #checkmatetimes

गाडी पुण्यात, दंड नाशिक मध्ये सेम नंबरची दुसरी गाडी कॅमेऱ्यात कैद पुणे पोलिसांनी टोलवले नाशिक पोलिसांसमोर आव्हान #pune #nashikpolice #trafficchallan #punepolice #checkmatetimes

Pune City, Pune | Jul 28, 2026