Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मेहकर: जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा दे माळी येथे राबवण्यात आला अनोखा उपक्रम, शिक्षकांचे सर्वत्र कौतुक

Mehkar, Buldhana | Jan 17, 2026
जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा देऊळगाव माळी येथे शिक्षकांनी अनुभव उपक्रम राबवून पालक–शिक्षक व विद्यार्थी यांच्या विचारात देवान–घेवाण करण्यात आली. मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार केंदळे मॅडम, भराड मॅडम, सुरवाडे मॅडम, इनामदार मॅडम, व आधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम राबवून. यानिमित्ताने विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. आपल्या पाल्याविषयी माहिती देऊन त्यांच्या मातांना या निमित्ताने संबोधन करण्यात आले.
मेहकर: जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा दे माळी येथे राबवण्यात आला अनोखा उपक्रम, शिक्षकांचे सर्वत्र कौतुक - Mehkar News