Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi

परभणी: अपना कॉर्नर वरील सराफा दुकान चोरट्यांनी फोडले ; 1लाख 18 हजारांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास नानलपेठ पोलीसात गुन्हा दाखल

Parbhani, Parbhani | Dec 18, 2025
परभणी शहरातील अपना कॉर्नर साने हॉस्पिटल समोर असलेल्या श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स हे सराफा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख १८ हजार ६८५ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना १६ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी प्रसाद दत्ता भाऊ टेहरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुध्द नानलपेठ पोलीस ठाण्यात बुधवार १७ डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता गुन्हा दाखल.
परभणी: अपना कॉर्नर वरील सराफा दुकान चोरट्यांनी फोडले ; 1लाख 18 हजारांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास नानलपेठ पोलीसात गुन्हा दाखल - Parbhani News