अतिवृष्टी मदतीबाबात केंद्राला प्रस्ताव पाठविला नसल्याने शेतकऱ्यामध्ये नाराजी ; मदतीवर सरकारची उदासीनता उघड झाल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया ; शेतकऱ्यांचा आक्रोश संपता संपेना - अतिवृष्टीच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविला नसल्याने आता विधकांबरोबरचं शेतकऱ्यांमध्ये देखील सरकार विरोधात नाराजीचा सुरु उमटला आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश संपता संपेना अशी परिस्थिती श्रीगोंदा मध्ये उपस्थित झाले आहे