लातूर: शेतकरी दांपत्य व माजी आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते तावरजा प्रकल्प जलपूजन संपन्न
Latur, Latur | Sep 16, 2025 लातूर :-- लातूर ग्रामीण मधील तावरजा प्रकल्पाची दुरूस्तीचे काम पूर्णत्वास आले व हा प्रकल्प प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला आहे. याचे औचित्य साधून धिरज विलासराव देशमुख तसेच श्री व सौ. नामदेव शिंदे (सावरगाव),श्री व सौ. अंबादास कदम (लखनगाव),श्री व सौ. बब्रुवान मोरे (धानोरी), श्री व सौ. नानासाहेब सूर्यवंशी (उटी खु.)श्री व सौ. काशिनाथ खराबे(उटी बू.) यांच्या हस्ते सपत्नीक जलपूजन संपन्न झाले.