यावल: यावल शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भव्य विजयादशमी पथसंचलन
Yawal, Jalgaon | Oct 22, 2026 यावलमध्ये बुधवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी निमित्ताने भव्य पथसंचलन पार पडले. सुमाई मंगल कार्यालयातून सुरू झालेल्या या शिस्तबद्ध रॅलीत शहरभर रंगीत रांगोळ्या आणि उत्साहात स्वागत करण्यात आले.