Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

सिकलसेल मुक्त भविष्यासाठी जनतेने चाचणी करून घ्यावी; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे रिठद येथे आवाहन

288 views | Risod, Washim | Jan 24, 2026
वाशिम (दि.२४, जानेवारी): सध्या महाराष्ट्र राज्यात "अरुणोदय" सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान राबविले जात आहे. सिकलसेल रक्तविकार वेळीच लक्षात आल्यास त्यावर उपचार करणे सोपे जाते, त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही भीती न ठेवता रक्ताची चाचणी करून घ्यावी," असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. श्री. प्रतापराव जाधव यांनी केले.
सिकलसेल मुक्त भविष्यासाठी जनतेने चाचणी करून घ्यावी; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे रिठद येथे आवाहन - Risod News