हवेली: मद्यधुंद अवस्थेतील वाहनचालकाने कोंढवा कौसरबाग येथे रस्त्यावर धिंगाणा घातला
Haveli, Pune | Oct 22, 2025 मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणाने भररस्त्यात धिंगाणा घातला व स्थानिकांशी गोंधळ घातला. यानंतर स्थानिकांनी या गोंधळ नंतर पोलीसांना बोलाविले यानंतर पोलीस या ठिकाणी दाखल झाले. पोलीसांनी या चारचाकी चालकाला दुचाकीवर बसवून पोलीस ठाण्यात नेले.