शिरपूर: शिरपूरमध्ये 2,310 किलो अवैध गांजा जप्त, किंमत 5 कोटींहून अधिक
Shirpur, Dhule | Oct 18, 2026 शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर मांडणीपाडा व वाकपाडा वनक्षेत्रात अवैध गांजा लागवड उघडकीस आणत 2,310 किलो 860 ग्रॅम गांजासदृश पदार्थ जप्त झाला. त्याची किंमत सुमारे 5 कोटी 77 लाख आहे. स्थानिक गुन्हे शाखा, तालुका पोलिस आणि वन विभागाने संयुक्त कारवाई केली.