Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

आर्वी: 65 श्वान आणि 13 मांजरीवर रेबीज प्रतिबंधक लसीकरण पर्यावरण बचाव समितीचे नगरपालिका समोर शिबिर.. आमदार नगराध्यक्ष उपाध्यक्ष

Arvi, Wardha | Jan 27, 2026
वन्यजीव व पर्यावरण रक्षणाकरिता सातत्याने कार्य करीत असलेल्या पर्यावरण बचाव समितीच्या आणि पशुसंवर्धन विभागांच्या मार्फत रेबीज लसीकरणाचे शिबिर नगरपालिका समोर आयोजन करण्यात आले होते आमदार सुमित दादा वानखडे नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने उपादक्ष गौरव जाजू भारत भूषण अस्वार सुरेश गौराळे ठाणेदार सतीश डेहनकर पर्यावरण बचाव समितीचे सर्व पदाधिकारी आदींची उपस्थिती होती यामध्ये 65 शाळांना आणि 13 मांजरींना रेबीज लस लावण्यात आली