Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

लातूर: एक टन सिंगल युज प्लास्टिक जप्त,आयुक्त मानसी व उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांचे हत्यानगर येथे कारवाई

Latur, Latur | Sep 14, 2025
लातूर-शहरात सुरू असलेल्या सिंगल युज प्लास्टिकविरोधी मोहिमेत शनिवारी (ता.१३ सप्टेंबर) रात्री उशिरा मोठी कारवाई करण्यात आली. आयुक्त श्रीमती मानसी व उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी हत्तेनगर येथील एका गोडाऊनची पाहणी करत जवळपास १ टन सिंगल युज प्लास्टिकचा साठा जप्त केला.अशी माहिती आज दि. 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता मनपाच्या वतीने देण्यात आली आहे.

MORE NEWS