भंडारा: तुमसर पोलिसांकडून पिपरातील अवैध हातभट्टीवर धाड; 2 लाखांहून जास्त मुद्देमाल जप्त
तुमसर पोलिसांनी पिपरा शिवारातील अवैध हातभट्टीवर धाड टाकून सव्वा लाखांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. महेश डोवनीउके याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.