रिसोड: कळमनुरी चे आमदार संतोष बांगर यांनी रिसोड शहरातील एका गरीब मुस्लिम महिलेच्या मुलाचा ऑपरेशनचा उचलला खर्च व्हिडिओ व्हायरल
Risod, Washim | Oct 17, 2025 कळमनुरी चे आमदार संतोष बांगर यांनी रिसोड शहरातील एका गरीब मुस्लिम महिलेच्या मुलाचा ऑपरेशनचा व इतर खर्च उचलला असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता सदर व्हिडिओ व्हायरल झाला आहे