अंबाजोगाई: अंबाजोगाई शहरात स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील डॉक्टर संघटनेचा कॅन्डल मार्च
Ambejogai, Beed | Aug 14, 2024 कोलकत्ता येथील सरकारी रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून केल्याची घटना, घडली असून या घटनेच्या निषेधार्थ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात निषेध नोंदविला जात असून महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेकडून बुधवार दि.14 ऑगस्ट रोजी रात्री 7 वाजता कॅन्डल मार्च काढण्यात आला. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ कोणतेही नियोजित काम करणार नसल्याचं महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेकडून स्पष्ट करण्यात आला