माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियान यशस्वी करण्यासाठी स्वतःला झोकून काम करा.....मा. ना. प्रकाश आबिटकर
959 views | Beed, Maharashtra | Apr 9, 2026 माझ गाव आरोग्यसंपन्न गाव या अभियानाची कार्यशाळा एम आय टी कॉलेज संभाजीनगर येथे आज पार पडली त्यामध्ये मा. ना. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साहेब यांनी स्वतःला झोकून काम करण्याचे आदेश आरोग्य विभागास दिले. त्याच बरोबर आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक सर यांनी लोकांचा सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे आशा सूचना दिल्या.