मुंडिपार (डो.) येथे आयोजित मराठी लावणीचे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. पारंपरिक लोककलेला प्रोत्साहन देणारे असे कार्यक्रम समाजात सांस्कृतिक जाणीव निर्माण करतात. असे याप्रसंगी आमदार विजय रहांगडाले म्हणाले.