भोकरदन: धावडा इथून जवळच असलेला ढालकी धब- धाबा लागला वाहायला, पर्यटकांची वाढती संख्या,खबरदारी घेण्याच प्रशासनाचे आवहन
आज दिनांक 11 ऑगस्ट 2026 वार मंगळावर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील धावडा येथून जवळच असलेल्या ढालकी धब-धबा वाहायला लागला आहे, आणि त्या पार्श्वभूमीवर या निसर्ग रम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येत आहे, कारण हे पर्यटन मराठवाडा , खान्देश या मध्यभागी असल्याने पर्यटक येत आहे, त्या मुळे पर्यटकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.