Public App Logo
Jansamasya
Letestnews
Weather
Noida
Rahul
Indianews
New_delhi
Akhileshyadav
Upnews
Newsupdate
Dehradun
Viralvideo
Pressconference
Latestnews
Shorts
Samajwadiparty
Baghpat
Pratapgarhnews
Himachalpradesh
Livenews
���ीडियो
Haryananews
Rajasthanpolice
Chandigarh
���ुवक
Hoshiarpur
���ुस्लिम
South_delhi
Loksabha
���मकी

चंद्रपूर: निवडणुकीच्या रणधुमाळीत तरुणांचा तलवारीने उपद्रव पोलिसांनी पकडले

Chandrapur, Chandrapur | Nov 27, 2025
चंद्रपूर 27 नोव्हेंबर रोज गुरुवारला चंद्रपूर जिल्ह्यात सध्या नगरपरिषद निवडणुकीचा धुरडा सुरू आहेत अनेक ठिकाणी नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी चुरस वाढली आहेत या चुरशी दरम्यान भद्रावती शहरात 22 वर्षीय तरुणाने हातात तलवार बाळगत परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम करीत आहेत भद्रावती पोलिसांच्या सतर्कतेने त्या तरुणाला हिसका दाखवीत दुपारी तीन वाजता च्या दरम्यान अटक केली

MORE NEWS