नागपूर शहर: मोमीनपुरा छेडछाड प्रकरण: आरोपीला अटक न झाल्याने महिला सफाई कर्मचाऱ्यांचा गांधीबाग झोन कार्यालयावर मोर्चा
मोमीनपुरा परिसरात महिला सफाई कर्मचाऱ्यासोबत घडलेल्या छेडछाड प्रकरणातील मुख्य आरोपीला अद्यापही अटक न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज शेकडो महिला सफाई कर्मचाऱ्यांनी विविध सामाजिक संघटनांच्या साथीने मनपाच्या गांधीबाग झोन कार्यालयावर