जालना: जालना सुंदर नगरात 30 गुंठ्यावरील अतिक्रमणावर बुलडोझर; न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई
2004 पासून चालू असलेल्या वादा
Jalna, Jalna | Apr 6, 2026 जालना सुंदर नगरात 30 गुंठ्यावरील अतिक्रमणावर बुलडोझर; न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई 2004 पासून चालू असलेल्या वादाचा शेवट; पोलिस बंदोबस्तात जेसीबीने कच्ची-पक्की घरे जमीनदोस्त आज दिनांक 6 सोमवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील सुंदर नगर परिसरात माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार 30 आर (गुंठे) शेतजमिनीवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची मोठी कारवाई आज सोमवारी सुरू करण्यात आली. चंदनझीरा पोलिस ठाण्याच्या फौजफाट्यासह तसेच एसआरपीएफच्या विशेष पथकाच्या उपस्थितीत जेसीब