जळगाव: माजी मंत्री अनिल पाटील यांच्यावर माजी एकनाथ खडसे यांची शिवराम नगर येथे टीका
अमळनेर तालुक्यातील ढेकू तांडा येथे स्मशानभूमी नसल्यामुळे नागरिकांना ताडपत्री लावून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली असून यावरूनच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माजी अनिल पाटील यांच्यावर टीका केली आहे ही माहिती आज 14 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता माध्यमांना शिवराम नगर येथे प्राप्त झाली आहे