Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

मतदार यादीतील नाव कायम ठेवण्यासाठी 2002 च्या यादीशी मॅपिंग अनिवार्य ; तहसीलदार व्हि डी पवार यांचे आव्हान

Lakhandur, Bhandara | Apr 3, 2026
निवडणूक आयोगामार्फत संपूर्ण देशात मतदानाची ओळख अधिक पक्की करण्यासाठी स्पेशल इलेक्टिव्ह रिविजन हा विशेष उपक्रम राबविल्या जात आहे या मोहिमेअंतर्गत सध्याच्या मतदार यादीतील नावांचे 2002 च्या मतदार यादीची मॅपिंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे ज्या मतदारांचे नाव म्याप होणार नाही त्यांचे नाव मतदार यादीतून कमी केले जाण्याची शक्यता असून त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही असा इशारा निवडणूक विभागाच्या वतीने तहसीलदार व्ही.डी पवार व नायब तहसीलदार एस आय पवार यांनी प्रसिद्ध पत्रकातून तारीख 3 एप्रिल रोजी केला आहे
मतदार यादीतील नाव कायम ठेवण्यासाठी 2002 च्या यादीशी मॅपिंग अनिवार्य ; तहसीलदार व्हि डी पवार यांचे आव्हान - Lakhandur News