अमरावती: माजी आमदार बच्चू कडू यांची शेतकरी कर्जमाफीवर पत्रकार परिषद
नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेवरून निर्माण झालेल्या गोंधळावर प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू आज थेट पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. कर्जमाफीचा निर्णय होणार का? शेतकऱ्यांची नाराजी का वाढली? आणि सरकारची भूमिका नेमकी काय? असे पत्रकार परिषदेतून सांगितला आहे.