नाशिक: आयटीआय सिग्नल वर दुचाकी पेटवत आत्महत्याचा प्रयत्न : पोलिसांचे प्रतिक्रिया
Nashik, Nashik | Oct 18, 2025 आज शनिवारी सकाळपासून आयटीआय सिग्नल वर एका तरुणांनी दुचाकी पेटवतात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने सातपूर पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली असता कौटुंबिक वादातून दुचाकी पेटवल्याचा माहिती तरुणांनी दिली आहे तरी नागरिकांना इजा पोहोचवणे या संदर्भातील पोहोचवण्याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.