महानगरपालिकेतर्फे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध,यादीची पाहणी मुख्य कार्यालय व कार्यालय व प्रत्येक झोन कार्यालयात मतदार यादी प्रसिद्ध प्रारूप मतदारकरता येईल. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत तपासून आवश्यकहरकती/आक्षेप 27 नोव्हेंबर 2025 पूर्वी नोंदवावेत.n.in कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये-आपले नाव जरूर तपासा. अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिली आहे..