नागपूर शहर: राष्ट्रीय ज्युनिअर बॉक्सिंग चॅम्पियनशिप चे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते नागपुरात उद्घाटन
भारतीय बॉक्सिंग फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. युवा खेळाडूंनी आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर पदकांची लयलूट केली आहे. देशाभरातील प्रतिभावान बॉक्सर्सनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.