हिंगोली: दसरा महोत्सव समितीचे भव्य कबड्डी सामने; उद्घाटन समाधान घुटुकडे यांच्याकडून
सार्वजनिक दसरा महोत्सव समितीने आयोजित केलेल्या भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन दसरा समितीच्या अध्यक्ष समाधान घुटुकडे यांच्या हस्ते झाले. नगरपरिषेतील मान्यवरांचाही यावेळी उत्साहवर्धक सहभाग होता.