अनिकेत आंधळे यांची नेपाळमध्ये फटकेबाजी संगमनेरच्या नावलौकिकात अजून एक भर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील गारोळे पठार जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक अशोक आंधळे यांचे चिरंजीव आणि कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात कार्यरत असलेले पोलीस शिपाई अनिकेत अशोक आंधळे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे नाव उज्वल केले