Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

जालना: आयुक्तांच्या कारभारामुळे कंत्राटदार, कामगारांवर आत्महत्येची वेळ - पँथर्स रिपब्लीकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप खरात

Jalna, Jalna | Jul 7, 2026
जालना महानगरपालिका प्रशासनाने विकासकामे पूर्ण केलेल्या कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले अडवून ठेवल्याने त्याचा थेट फटका संबंधित कामांवर राबलेल्या मजुरांना बसत आहे. कंत्राटदारांकडे पैसे नसल्याने मजुरांची मेहनताना व मजुरी थकीत असून, हातावर पोट असलेल्या या कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मंगळवार दि. 7 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागविणेही कठीण झाल्याने मजूर व त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक कोंडी झाली.
जालना: आयुक्तांच्या कारभारामुळे कंत्राटदार, कामगारांवर आत्महत्येची वेळ - पँथर्स रिपब्लीकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप खरात - Jalna News