सामाजिक न्याय भवन येथे फौजी अनुरथ वीर यांचा सत्कार
Beed, Beed | Oct 18, 2024 बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे, शुक्रवार दि.18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:वाजता फौजी अनुरथ वीर यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. बीड रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी फौजी अनुरोध वीर यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. देश आणि समाजाप्रती असलेली अस्मिता लक्षात घेता, अनुरथ वीर यांचा आंबेडकरी समूहाकडून सत्कार करण्यात आला यावेळी ते म्हणाले आपल्या सत्