हवेली: वाघोली पुणे येथे उपोषणाच्या पाचव्या दिवशी अनिलकुमार मिश्रा यांची प्रतिक्रिया
Haveli, Pune | Sep 17, 2025 वाघोली येथील बकोरी रस्त्याच्या दुर्दशा प्रकरणात टिम वाघोली अगेन्स्ट करप्शन चे अध्यक्ष अनिल कुमार मिश्रा यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाच्या पाचव्या दिवशी अनिल कुमार मिश्रा यांनी त्यांची प्रतिक्रिया व शासनाकडे काही मागण्या केल्या आहेत.