बागलाण: बागलाण तालुक्यातील मुल्हेरच्या उध्दव महाराज मंदीरात रंगला रासक्रिडा उत्सव
Baglan, Nashik | Oct 10, 2025 बागलाण तालुक्यातील मुल्हेरच्या उध्दव महाराज मंदीरात रंगला रासक्रिडा उत्सव अँकर-नाशिकच्या बागलाण मधिल मुल्हेर येथिल उध्दव महाराज मंदीरात गेल्या सातशे वर्षा पासून सुरु असलेल्या रास क्रिडा उत्सव दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास संपन्न झाला. संध्याकाळी संपत काळात २१ फुट व्यासाच्या मोठ्या चक्राला केळीच्या पानांनी सजवत ते रासस्तंभावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत चढवले गेले. त्यानंतर या चक्राला फुलांच्या माळानां सजवले. यावेळी हजारो भाविक उध्दव महाराजांचा जयजयकार करतात