जालना: महावितरणच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक भरडला; ऊर्जा खात्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा – अॅड
Jalna, Jalna | Jul 12, 2026 महावितरणच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक भरडला; ऊर्जा खात्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा – अॅड. महेश धन्नावत.. आज दिनांक 12 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा खाते स्वतः मुख्यमंत्री यांच्याकडे असल्याने राज्यातील वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी, महावितरणचा ढिसाळ कारभार आणि ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी मुख्यमंत्री यांनी स्वीकारावी. राज्यातील ग्राहकांना न्याय देण्यात सरकार अपयशी ठरत असेल, तर मुख्