अर्धापूर: आंबेडकर नगर अर्धापूर येथे बेकायदेशीरित्या तलवार बाळगल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध अर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12 च्या दरम्यान आंबेडकर नगर, अर्धापूर येथे, यातील आरोपी क्रांतीसेन भारत कांबळे, वय 20 वर्षे, रा. आंबेडकर नगर अर्धापूर हा विना परवाना बेकादेशीररीत्या आपले ताब्यात लोखंडी तलवार बाळगलेला पोलिसांना मिळुन आला फिर्यादी पोहेकों / सुनिल गुणाजी कांबळे, ने, पोस्टे अर्धापुर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन अर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी क्रांतीसेन कांबळे विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों कांबळे, हे करीत आहेत.