Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Uttarpradesh
���ादी
Crimenews
Aap
Indore
Bareilly

जालना: शासन निर्णय हा कुणब्यांसाठी; मराठ्यांचे काय? सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील यांचा सवाल

Jalna, Jalna | Sep 12, 2025
राज्य सरकार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2 सप्टेंबर रोजी घेतलेल्या निर्णयावरून वादंग माजले आहे. सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमचे आंदोलन होते, मात्र काढलेल्या निर्णयातून केवळ कुणब्यांना लाभ होईल, मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, त्यामुळे मराठ्यांचे काय? असा सवाल सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनी शुक्रवार दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता उपस्थित केला आहे.