तालुक्यातील रस्ते अपघातत बोकनवाडीत तरुणाच्या झालेल्या मृत्युमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी, युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत मंगळवारी (दि.६ जानेवारी) सकाळी १० वाजल्यापासून टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन छेडले.