जालना: पत्रकारांना महानगरपालिका सभागृहात प्रवेश द्या – नगरसेवक दुर्गेश काठोठीवाले आक्रमकजालना मनपात पत्रकार प्रवेशाचा मुद्दा
Jalna, Jalna | Mar 30, 2026 आज दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका सभागृहात होणाऱ्या नगरसेवकांच्या बैठकीदरम्यान पत्रकारांना प्रवेश देण्यात यावा, अशी जोरदार मागणी नगरसेवक दुर्गेश काठोठीवाले यांनी केली. या मागणीसाठी ते सभागृहात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.जालना महानगरपालिकेत पत्रकार प्रवेशाचा मुद्दा तापला तापल्याचे दिसून आले आहे यावेळी नगरसेवक अक्षय गोरट्याल यांनीही पत्रकारांसाठी सभागृहाच्या वरच्या भागात व्यवस्था करण्यात आल्याचे मत व्यक्त केले. मात्र, पत्रकारांना