Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

HMIS आरोग्य विभाग रँकिंग मध्ये बीड जिल्हा महाराष्ट्र मध्ये प्रथम क्रमांकावर

1.9k views | Beed, Maharashtra | May 1, 2026
हार्दिक अभिनंदन मा. डॉ. उल्हास गंडाळ सर जिल्हा आरोग्य अधिकारी बीड! 💐 ​HMIS Ranking (मार्च २०२६) मध्ये आरोग्य विभाग जिल्हा परिषद, बीडने ९३ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, त्याबद्दल आपले आणि आपल्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने मिळवलेले हे यश खरोखरच अभिमानास्पद आहे. ​पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! 🎉👏

MORE NEWS

HMIS आरोग्य विभाग रँकिंग मध्ये बीड जिल्हा महाराष्ट्र मध्ये प्रथम क्रमांकावर - Beed News