आष्टी: मौजा मुबारकपूर पानपट्टी जंगल शिवारात झाडाला गळफास लावून केली आत्महत्या.. आष्टी पोलिसांनी केली घटनेची नोंद
Ashti, Wardha | Nov 29, 2025 मौजा मुबारकपूर पानपट्टी दंगल शिवारात इस माने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 27 तारखेला एक ते दीडच्या दरम्यान घडली या संदर्भात 28 तारखेला शून्य शून्य 21 वाजता आष्टी पोलिसांनी या घटनेची नोंद केली योगेश रमेश गजाम राहणार आजणडोह तालुका कारंजा जिल्हा वर्धा असे मृतकाचे नाव आहे या संदर्भात जानराव जमाल कुसराम व 55 वर्ष राहणार मुबारकपूर आष्टी यांनी या घटनेची माहिती आष्टी पोलिसांना दिली . या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती आज पोलिसांनी दिली..