Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मेहकर: पत्रकार रवींद्र सुरुशे व भागवताचार्य प्रकाश महाराज मगर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Mehkar, Buldhana | Jan 8, 2026
मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथिल रवींद्र भगवान सुरुशे व हरिभक्त परायण प्रकाश महाराज मगर,यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने इंटरनॅशनल अॕचिवर्स अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी रवींद्र भगवान सुरुशे रा.देऊळगाव माळी, ता. मेहकर, जि. बुलढाणा येथील यांच्या दहा वर्षाहून अधिक पत्रकारिता, कला, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेवून त्यांना इंटरनॅशनल अॕचिवर्स अवॉर्ड पत्रकार दिनानिमित्त शिर्डी येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात विशेष अतिथींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मेहकर: पत्रकार रवींद्र सुरुशे व भागवताचार्य प्रकाश महाराज मगर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित - Mehkar News