Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: नागपूरच्या लकडगंजमध्ये चोरांचा हैदोस; एकाच रात्री ४ दुकाने फोडली, सीसीटीव्ही फुटेज आले समोर ​

Nagpur Urban, Nagpur | Apr 9, 2026
नागपूर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या किराणा ओळी भागात चोरट्यांनी एकाच रात्री चार दुकानांना लक्ष्य केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या धाडसी चोरीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.​ मध्यरात्री चोरट्यांनी या भागातील दुकानांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी प्रामुख्याने रोख रकमेवर हात साफ केला आहे.

MORE NEWS

नागपूर शहर: नागपूरच्या लकडगंजमध्ये चोरांचा हैदोस; एकाच रात्री ४ दुकाने फोडली, सीसीटीव्ही फुटेज आले समोर ​ - Nagpur Urban News