नागपूर शहर: हद्दपार आरोपीला बजाज नगर पोलिसांनी केली अटक : चेतन सिंग चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बजाज नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंग चव्हाण यांनी 4 जूनला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा मार कार्यवाही करून बजाज नगर पोलिसांनी हद्दपार आरोपीला अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंग चव्हाण यांनी दिली आहे