Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर शहर: नागपुरात ज्वेलर्सचे दुकान फोडणारी टोळी गजाआड; २८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत: पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल ​

Nagpur Urban, Nagpur | May 12, 2026
पोलीस आयुक्ता डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी 12 मे ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार स्थानिय पोलीस आणि गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने एका धडाकेबाज कारवाईत सराफा दुकान फोडणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन मुख्य आरोपींसह एकाविधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल २८ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा चोरीचा माल जप्त केला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.
नागपूर शहर: नागपुरात ज्वेलर्सचे दुकान फोडणारी टोळी गजाआड; २८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत: पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल ​ - Nagpur Urban News