नगर: मार्केट यार्ड परिसरात रात्रीच्या वेळी संशयास्पद रित्या फिरणाऱ्या तरुणाला पकडले: पोलिसात गुन्हा
मार्केट यार्ड परिसरात रात्रीच्या वेळी संशयास्पद रित्या फिरणारा तरुणाला पोलिसांनी पकडले. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.