यावल तालुक्यात वड्री हे गाव आहे. या गावातील शेत शिवारातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या केबल वायर चोरी झाले आहेत. काँग्रेस आदिवासी सेलचे तालुकाप्रमुख बशीर परमान तडवी यांच्या शेतासह अनेक शेतकऱ्यांच्या केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरी केले आहेत. तेव्हा याबाबत यावल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे