घनसावंगी: जालना शहरासह परिसरात आज ढगाळ वातावरण..
आज जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच
जालना शहरासह परिसरात आज ढगाळ वातावरण.. आज जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता.. नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.. आज दिनांक तीन शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरासह परिसरात आज ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज जालना जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. त्यानुसार जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना शहरासह आजूबाजूच्या परिसरात ढगाळ वातावर