हदगाव: तालुक्यातील बोरगाव येथील नुकसानग्रस्त शेतकरी रघुनाथ साहेबराव तवर यांनी प्रसारमाध्यमांपुढे मांडली आपली व्यथा
हदगाव तालुक्यातील मौजे बोरगाव येथील शेतकरी रघुनाथ साहेबराव तवर यांचे गट नंबर 67/1 असुन यामध्ये शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे, शेतकऱ्याची शेती पुर्णतः वाहुन गेली असून शेतक-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे नुकसानग्रस्त शेतकरी रघुनाथ साहेबराव तवर यांनी आज रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान हदगाव तालुक्यातील मौजे बोरगाव येथे प्रसारमाध्यमांपुढे आपली व्यथा मांडून सदरची हि माहिती दिली आहे.