नागपूर शहर: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: भाजपाचा दबदबा कायम; राजीव पोद्दार विजयाच्या उंबरठ्यावर!
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांनुसार भाजपाने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. मतदारांनी पुन्हा एकदा भाजपावर विश्वास दर्शवल्याचे चित्र स्पष्ट होत असून, काँग्रेसच्या उमेदवाराला मागे टाकत भाजपाचे राजीव पोद्दार विजयाच्या वाटेवर आहेत.